
राजा राणीची गं जोडी ही मालिका 18 डिसेंबर पासून colors मराठी वर संध्याकाळी सात वाजता प्रक्षेपित होणार आहे। सिरिअल च्या ads पाहता लक्षात येते की रणजित हा पोलीस खात्यात काम करत आहे। आणि संजीवनी ही त्यांच्याच आटपाट नगरातील मुलगी आहे।
संजीवनीच्या प्रेमात इन्स्पेक्टर रणजित जेरबंद होतील की नाही हे आपल्याला मालिका पाहिल्यावर कळेलच। तुम्ही राजा राणीची गं जोडी ही मालिका voot अँप वर ही पाहू शकता।
इन्स्पेक्टर रणजित ह्या डॅशिंग भूमिकेत आपण मनिराज पवार ह्यांना पाहणार आहोत. मनिराज पवार हे ऍक्टर आणि डायरेक्ट आहेत। संजीवनीची भूमिका बजावणाऱ्या actress नी स्टार प्रवाह वर चालू असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्या मालिकेत लक्ष्मी ची भूमिका केली आहे। त्याच प्रमाणे ह्यांनी खूप साऱ्या नाटकांमध्ये ही काम केले आहे। अश्या ह्या सुंदर actress च नाव आहे शिवानी सोनार।
ट्रेलर मध्ये संजीवनी ची मैत्रीण खूपदा दाखवण्यात आलेली आहे त्या मैत्रिणीची भूमिका श्वेता खरात करत निभावत आहेत. स्वरा ची भूमिका रश्मी जोशी निभावत आहेत.
सर्वांची इंस्टाग्राम लिंक आम्ही खाली दिलेली आहे तुम्ही त्यांना फॉल्लो करू शकता.
Maniraj Pawar – https://www.instagram.com/manirajpawar/
Shivani Sonar – https://www.instagram.com/shivani.sonar_/
Shweta Kharat – https://www.instagram.com/kharat_shweta/
Swara (Rashmi Joshi) – https://www.instagram.com/rasshmijoshii/