Agnihotra 2 Star Cast – Star Pravah Serial – Latest Episode

Agnihotra 2 Star Cast

( Agnihotra Season 2) – नमस्कार सर्व मित्रमैत्रिणिंन्नो.

तुम्हाला विनंती आहे कि प्लिज अचिंत्य: मराठी चॅनेल ला subscribe करा. तुम्ही अग्निहोत्र पार्ट १ पाहिला आहात का? नसेल पाहिलात तर हॉटस्टार वर पाहू शकता फक्त ६६ episodes आहेत. हि सिरीयल खूप सुंदर रित्या बनवली आहे. अग्निहोत्री घराण्याभोवती पूर्ण सिरीयल आहे.

अग्निहोत्री आडनावामागचे कारण असे कि पूर्वी च्या काळी अग्नी पेटवायला काही साधन नव्हते त्यामुळे एका घराण्याकडे अग्नी सतत पेटत ठेवण्याची जबाबदारी असायची आणि लोकांना लागेल तसे तोह अग्नी दिला जायचा.

अग्निहोत्र १ मधील काही कलाकारांना पाहून तुम्हाला हसायला येईल. जसे कि मुळशी पॅटर्न मधला आपला राहुल्या म्हणजेच ओम भुतकर असूदेत किंवा आपला सिद्धार्थ चांदेकर, आस्ताद काळे किंवा मृण्मयी देशपांडे असूदेत.

 

Mrunmayee Deshpande in Agnihotra
Mrunmayee Deshpande in Agnihotra
Astad Kale in Agnihotra
Astad Kale in Agnihotra
Siddharth Chandekar in Agnihotra
Siddharth Chandekar in Agnihotra
Om Bhutkar in Agnihotra
Om Bhutkar in Agnihotra

शरद पोंक्षे ह्यांनी साकारलेली महादेव अग्निहोत्री ह्यांची भूमिका खूप च आकर्षित करणारी आहे. महादेव हे कॅरॅक्टर सतत ओरडून बोलणार असं दाखवलं आहे.

Sharad Ponkshe in Agnihotra
Sharad Ponkshe in Agnihotra

अग्निहोत्र २ मध्ये हि शरद पोंक्षे महादेव अग्निहोत्री ह्यांची भूमिका साकारत आहेत. त्यांच्यासोबत च राजन भिसे हे त्यांच्या भावाची भूमिका बजावत आहे. तसेच विवेक लागू, बाप्पा जोशी, रश्मी अनपट, सिद्धेश प्रभाकर, अनुराधा राजाध्यक्ष, प्रतीक्षा मुणगेकर, मृणाल देशपांडे, शैलेश दातार, स्तवन शिंदे, पल्लवी अजय पाटील, अद्वैत कादने, कौमुदी वलोकर हि मंडळी हि महत्वाच्या भूमिका बजावणार आहेत.

You can watch AGNIHOTRA Season 2 on Star Pravah Channel and Also you can watch it on Hotstar. If you are a VIP member on Hotstar you can watch an episode before it broadcast on Television.

Something Wrong Please Contact to Davsy Admin

1 Comment

 1. Sir / Madam,

  In the Marathi -Star Pravah serial , “अग्निहोत्र-२”, अग्निहोत्रात आहुती देताना प्रत्येक जण अग्नये / प्रजापतये स्वाहा , अग्नये / प्रजापतये इदं ( इदम ) न मम ।, असे प्रत्येकजण उच्चारतो.
  माझ्या मते ‘ इदं चा उच्चार – इदम नसून “इदन” न मम’ । असा उच्चारला जातो, तरी योग्य ते पाहावे . )
  ——— सुहास गोसावी. लोणावळा.
  फोन- 8805231723,
  what’sapp 9172865643
  drgosavisuhas@gmail. com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *